स्तोत्रसंहिता 17:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमचा आश्रय घेणार्यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुझा आश्रय करणार्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस; तर तू आता विशेष वात्सल्य दाखव. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जो तू आपल्या उजव्या हाताने तुझ्यामध्ये आश्रय घेणाऱ्यास त्यांच्या शत्रूंपासून वाचवतो, तो तू तुझी आश्चर्यजनक प्रेमदया दाखव. Viz kapitola |