स्तोत्रसंहिता 17:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जरी लोकांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला, तरी तुमच्या मुखातील वचनांच्या आदेशानुसार मी त्यांच्या हिंसक मार्गापासून स्वतःला अलिप्त ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले, तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मानवजातीच्या कृत्यांसंबंधित, तुझ्या ओठांच्या वचनांकडून मी आपणाला अनिष्ट करणाऱ्यांपासून राखले आहे. Viz kapitola |