स्तोत्रसंहिता 17:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 शिकार करण्यास उत्सुक असलेल्या उपाशी सिंहासारखे, दबा धरून बसलेल्या उग्र सिंहाप्रमाणे ते आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 भक्ष्य फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा, तो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 एखाद्याचा बळी घेण्यास उत्सुक असणाऱ्या सिंहासारखे ते आहेत, जसा तरुण सिंह जो लपून बसला आहे. Viz kapitola |