Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 17:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यांनी माझा माग काढला व आता सर्व बाजूने मला घेरले आहे, मला धुळीस मिळविण्यासाठी त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आता ते पावलोपावली आम्हांला घेरत आहेत; ते आम्हांला धुळीस मिळवू पाहत आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी माझ्या पावलांना घेरले आहे, मला भूमीवर पाडावयास ते आपली दृष्टी लावत आहेत.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 17:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy