स्तोत्रसंहिता 17:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, ऐका माझी विनंती न्यायपूर्ण आहे, माझ्या आरोळीकडे लक्ष द्या. माझी प्रार्थना ऐका, जी कपटी ओठातून येत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, न्यायासाठी माझी विनवणी ऐक. माझ्या रडण्याकडे लक्ष दे! माझ्या निष्कपट ओठातून जी प्रार्थना निघते तिच्याकडे कान दे. Viz kapitola |