स्तोत्रसंहिता 150:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा; त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा; त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे स्तवन करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा; त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा. Viz kapitola |