स्तोत्रसंहिता 15:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जो आपल्या जिभेने निंदा करीत नाही, जो आपल्या शेजार्यांचे वाईट करीत नाही, आणि इतरांना काळिमा लावत नाही; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजार्याची निंदा करीत नाही, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही. Viz kapitola |