स्तोत्रसंहिता 15:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्याचे चालणे निर्दोष आहे, जो धार्मिकतेचे आचरण करतो, जो आपल्या हृदयातून सत्य बोलतो; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो. Viz kapitola |