स्तोत्रसंहिता 15:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह, तुमच्या पवित्र मंडपात कोण राहू शकेल? तुमच्या पवित्र डोंगरावर कोण राहू शकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? Viz kapitola |