स्तोत्रसंहिता 149:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तिच्या योगे राष्ट्रांचा सूड त्यांनी उगवावा आणि लोकांना शासन करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी. Viz kapitola |