स्तोत्रसंहिता 149:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो. Viz kapitola |