स्तोत्रसंहिता 149:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत. Viz kapitola |