स्तोत्रसंहिता 148:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे— त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्याने ती सर्वकाळासाठी स्थापली; त्याने नियम लावून दिला त्याचे उल्लंघन कोणी करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही. Viz kapitola |