स्तोत्रसंहिता 148:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो, कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करोत, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली. Viz kapitola |