स्तोत्रसंहिता 147:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते मेघांनी आकाश व्यापून टाकतात; पावसाच्या सरी भूमीवर पाठवितात आणि डोंगरावर हिरवे गवत रुजवितात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तो मेघांनी आकाश आच्छादतो; तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो, डोंगरांवर गवत रुजवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. Viz kapitola |