स्तोत्रसंहिता 147:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 याहवेह नम्रजनांस आधार देतात, परंतु दुर्जनास बहिष्कृत करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 परमेश्वर लीनांना आधार देतो; तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. Viz kapitola |