स्तोत्रसंहिता 147:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते अत्यंत महान आहेत आणि त्यांचे सामर्थ्य अमर्याद आहे; त्यांची बुद्धी अपरिमित आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे; त्याची बुद्धी अमर्याद आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. Viz kapitola |