स्तोत्रसंहिता 147:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 इतर कोणत्याही राष्ट्राकरिता त्यांनी असे केले नाही; ते त्यांच्या आज्ञांबाबत अज्ञानी आहेत. याहवेहचे स्तवन करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही; त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेशाचे स्तवन करा!1 Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा. Viz kapitola |