स्तोत्रसंहिता 147:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यरुशलेम याहवेहची निर्मिती आहे; इस्राएलाच्या निर्वासितांचे तिथे पुनर्वसन करत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. Viz kapitola |