स्तोत्रसंहिता 147:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ते पृथ्वीवर गारांच्या खड्यांप्रमाणे वर्षाव करतात. त्यांच्या गोठविणार्या थंडीपुढे कोण टिकेल? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तो आपल्या बर्फाचा चुर्याप्रमाणे वर्षाव करतो. त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? Viz kapitola |