स्तोत्रसंहिता 147:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 शुभ्र लोकरीसारख्या हिमाचा ते वर्षाव करतात आणि हिमकण जमिनीवर राखेसारखे विखुरतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो लोकरीसारखे हिम पाडतो; राखेसारखे दवाचे कण पसरतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. Viz kapitola |