स्तोत्रसंहिता 147:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 ते तुझ्या सर्व सीमांत शांतता प्रस्थापित करतात; ते उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरतो; उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. Viz kapitola |