Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 147:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह त्यांचे भय बाळगणार्‍यांवर संतुष्ट असतात, तसेच जे त्यांच्या प्रेमदयेची आशा धरतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर तो संतुष्ट होतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 147:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy