स्तोत्रसंहिता 147:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 घोड्यांचे बल त्यांना प्रसन्न करीत नाही, मानवाचे सामर्थ्यवान पायही त्यांना संतुष्ट करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो घोड्याच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. Viz kapitola |