स्तोत्रसंहिता 146:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ज्याच्या साहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर ह्याच्यावर आहे, तो धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. Viz kapitola |