स्तोत्रसंहिता 146:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो. Viz kapitola |