स्तोत्रसंहिता 146:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेशाचे स्तवन करा!1 हे माझ्या जिवा, परमेश्वराचे स्तवन कर. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर. Viz kapitola |