स्तोत्रसंहिता 145:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते तुमच्या भयावह चमत्कारांची प्रशंसा करतील— मी तुमच्या थोरवीची घोषणा करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुझ्या भयावह कृत्यांचा पराक्रम लोक विदित करतील; मी तुझी थोरवी वर्णन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन. Viz kapitola |