स्तोत्रसंहिता 145:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते तुमच्या गौरवी प्रभुसत्तेची महती सांगतात— आणि मी तुमच्या अद्भुत कार्यांचे मनन करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये ह्यांचे मी मनन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. Viz kapitola |