स्तोत्रसंहिता 145:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुमच्या अद्भुतकृत्यांची महती एक पिढी दुसर्या पिढीस विदित करते; ते तुमच्या महत्कार्याची उद्घोषणा करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 एक पिढी दुसर्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील. Viz kapitola |