स्तोत्रसंहिता 145:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 प्रतिदिनी मी तुमचे स्तवन करेन आणि तुमच्या नावाचे सदासर्वदा गुणगान करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन. Viz kapitola |