स्तोत्रसंहिता 145:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जे त्यांचा धावा करतात, जे खरोखर मनापासून त्यांचा धावा करतात, त्यासर्वांच्या समीप याहवेह असतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. Viz kapitola |