स्तोत्रसंहिता 145:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह तुमची निर्मिती तुमची उपकारस्तुती करेल, आणि तुमचे संतजन तुम्हाला धन्य म्हणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्ये तुझी स्तुती गातात; आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील. Viz kapitola |