स्तोत्रसंहिता 144:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या; पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर म्हणजे ते धुमसतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे. Viz kapitola |