स्तोत्रसंहिता 144:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग, सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत; तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत, ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय धरतो; तो माझ्या प्रजाजनांना माझे अंकित करतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो. Viz kapitola |