स्तोत्रसंहिता 144:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या परिपक्व रोपांसारखे होतील; आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या कोरीव स्तंभासारख्या होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आमचे पुत्र आपल्या तारुण्याच्या भरात उंच वाढलेल्या रोपांसारखे असावेत; आमच्या कन्या राजवाड्यांच्या कोपर्यात कोरलेल्या खांबांसारख्या असाव्यात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत. Viz kapitola |