स्तोत्रसंहिता 144:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो, आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात. घातकी तलवारीपासून Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तूच राजांना तारण देणारा आहेस; तूच आपला सेवक दावीद ह्याला दुष्टांच्या तलवारीपासून मुक्त करणारा आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तूच राजांना तारण देणारा आहे; तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले. Viz kapitola |