स्तोत्रसंहिता 143:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 याहवेह, मला माझ्या शत्रूच्या तावडीतून सोडवा, कारण मी तुमच्यामध्ये लपलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे परमेश्वरा, माझ्या वैर्यांपासून मला मुक्त कर; मी तुझ्या पाठीशी येऊन लपलो आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो. Viz kapitola |