स्तोत्रसंहिता 143:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 माझ्यावरील तुमच्या अक्षय प्रीतीमुळे माझ्या शत्रूंचा नाश करा; माझ्या सर्व विरोधकांचा नायनाट करा, कारण मी तुमचा सेवक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तू आपल्या दयेने माझ्या वैर्यांचा नायनाट कर; माझ्या जिवाला गांजणार्या सर्वांचा नाश कर; कारण मी तुझा दास आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर; आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे. Viz kapitola |