स्तोत्रसंहिता 143:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हे याहवेह, तुमच्या नावाचे गौरव व्हावे म्हणून माझे जीवन सुरक्षित ठेवा; तुमच्या नीतिमत्वास अनुसरून या संकटातून मला बाहेर काढा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे परमेश्वरा, तू आपल्या नावासाठी मला नवजीवन दे; तू आपल्या न्यायाने माझा जीव संकटांतून बाहेर काढ. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ. Viz kapitola |