स्तोत्रसंहिता 140:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सार्वभौम याहवेह, माझ्या सामर्थ्यवान तारणकर्त्या, युद्ध समयी तुम्हीच माझे शिरस्त्राण व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, तू लढाईच्या प्रसंगी माझे शिरस्त्राण आहेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस. Viz kapitola |