स्तोत्रसंहिता 140:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 या गर्विष्ठ लोकांनी मला पकडण्यासाठी पाश लपविले आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूस दोरांचे जाळे पसरले आहे, आणि माझ्या मार्गावर सापळे रचले आहेत. सेला Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 गर्विष्ठ माझ्यासाठी पाश व दोर्या छपवून मांडतात; ते रस्त्याच्या बाजूस जाळे पसरतात; ते माझ्यासाठी सापळे लावतात. (सेला) Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे. Viz kapitola |