स्तोत्रसंहिता 140:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 या आमच्या भूमीवर निंदकांची वस्ती होऊ नये; संकटे त्यांना शोधून त्यांचा नाश करोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल. Viz kapitola |