Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 140:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्यांच्या मस्तकांवर निखारे पडोत; ते अग्नीत फेकले जावोत, जिथून सुटका होणार नाही, अशा खोल खाचात ते टाकले जावोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्यांच्यावर इंगळ पडोत; ते अग्नीत टाकले जावोत, ज्यांतून त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचांत ते टाकण्यात येवोत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्‌यात फेकण्यात येवो.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 140:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy