स्तोत्रसंहिता 14:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अहाहा! सीयोनातून इस्राएलची सुटका होईल! जेव्हा याहवेह त्यांच्या प्रजेची पुनर्स्थापना करतील, तेव्हा याकोब हर्ष करो आणि इस्राएल आनंद करो! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाचा उद्धार होवो. परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटवील, तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल. Viz kapitola |