स्तोत्रसंहिता 14:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दुष्कृत्य करणार्यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय? ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात, परमेश्वराचे नाव घेत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? Viz kapitola |