स्तोत्रसंहिता 14:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मूढ आपल्या मनात म्हणतो, “देव नाही,” लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात, सत्कर्म करणारा कोणी नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. Viz kapitola |