स्तोत्रसंहिता 139:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो? Viz kapitola |