Online Bible

- Reklamy -




स्तोत्रसंहिता 139:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही, असा एकही शब्द माझ्या मुखातून निघत नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.

Viz kapitola kopírovat




स्तोत्रसंहिता 139:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy