स्तोत्रसंहिता 139:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ते तुमच्याविरुद्ध दुष्टपणाच्या गोष्टींची योजना करतात; तुमचे शत्रू तुमच्या नामाचा गैरवापर करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ते तुझ्याविरुद्ध कपटाने बोलतात, तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. Viz kapitola |